Monday, 23 June 2025

वसई तालुक्यातील विरार पूर्व मधीलबांबू लागवड

 बांबू लागवड

वसई तालुक्यातील विरार पूर्व मधील खैरपाडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गणेश नाईक तसेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू लागवड अभियानांतर्गत बांबूची लागवड केली.

000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi