*मुंगूस दर्शन अत्यंत शुभ व धनलाभ दायक*
आपल्या हिंदू धर्मात मुंगूस आणि भारद्वाज पक्षी हे दोन. अत्यंत शुभ पवित्र व लक्ष्मिदायक.मानलेले आहेत
ब्राह्म मुहूर्तरयापासून सकाळी 10. पर्यंतची वेळ देवांची वेळ असते. या काळात या दोघांचे दर्शन झाल्यास दैवी कृपा आणि लक्ष्मी प्राप्तीचा संकेत असतो. आणि त्याचे अनुभव आलेले आहेत
मुंगसा लां साक्षात विष्णूचा अवतार समजतात त्यामुळे मुंगूस दिसणे हे अतिशय शुभ समजले जाते.
कोणत्याही कामाला जाताना वेळी मुंगूस दिसल्यास ते काम हमखास होते असे म्हणतात
मुख्यत्वे धनलाभ होतो. मुंगूस दिसल्यापासून सात दिवसात कोणतेही महत्त्वाचे काम.....जे होणे अत्यंत कठीण असते असे. ..... ते सहज होऊन जाते.
मुंगूस जेथून जाते तेथील . शक्यतो शेतवड. राना वनात. पायवाट. वगैरे... जेथे स्वच्छ माती असेल ती घ्यावी त्यात कोणत्याही झाडा खालील माती मिसळावी ती गोधुळी मुहूर्तावर मिळाल्यास फार चांगले .
*गोधुळी मुहूर्त म्हणजे सायंकाळच्या सुमारास जनावरे हुंदडत येतात ती वेळ यावेळी आणलेली माती हि. अत्यंत पवित्र असते*
तरी सुद्धा मनात अशुद्धतेचा संशय नको म्हणून. थोडेसे गोमूत्र मिळाल्यास त्यावर शिंपडावे ती माती . तांब्याच्या चांदी अथवा सोन्याच्या वाटीत घ्यावी व देव्हाऱ्यात ठेवावी
त्याची पूजा करून विष्णूचा मंत्र किंवा श्री विष्णू सहस्त्रनाम म्हणावे. या उपायाने लक्ष्मी प्रसन्न होते कारण जेथे विष्णू तेथे लक्ष्मी
मुंगूस दिसण्याचे बरेच फायदे आहेत
मुंगूस मुद्दाम मारल्यास त्याचे गंभीर परीणाम या. पिढीला तसेच पुढील पिढीला कल्पंता पर्यंत भोगावे लागतात व कोणत्याही शांती करून त्याचा दोष जात नाही
यासाठी मुंगसला चुकूनही मारू नका उलट ते दिसल्यास त्याला नमस्कार करा
*आनंद एस. मत्तिकोप कुलकर्णी बेळगा व 9449410911*
No comments:
Post a Comment