Sunday, 21 July 2024

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या ग्राफीक्ससंदर्भात खुलासा

 खुलासा

 

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या ग्राफीक्ससंदर्भात खुलासा -

 

ही सरकारची जाहिरात नाही. कोणत्याही समाज माध्यमावर शासकीय खात्यावरून हे ग्राफीक्स पोस्ट करण्यात आलेले नाही. तसेच इतर कोणत्याही माध्यमातून शासनामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली नाही.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi