आपल्याकडे कपाळाला कुंकू लावून जा म्हटले तुम्ही फारच बॅकवर्ड विचाराचे आहात असे म्हटले जाते.
आपल्या देवतांची स्तोत्रे मंत्र म्हणायला लावले तर बुरसटलेल्या विचाराचे आहे आमच्या मुलांना करू नका असे म्हणतात.
पण आता जपानच्या🇯🇵 या अशा विडिओला पाहून मात्र
निश्चितच बदल होत जाईल असे वाटते. म्हणुन आपण आपल्या घरातील लहान लहान मूल आणि तरुण पिढीला आध्यत्मिक ज्ञान दिले पाहिजे..आज ती काळाची गरज आहे म्हणून *आपल्या गुरूमाऊली नेहमी म्हणता की “संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट टिकेल.”*
Let's hope for the best.
No comments:
Post a Comment