*🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢*
*📄 आवश्यक कागदपत्रे :*
*१.आधारकार्ड*
*२.बॅंकपासबुक झेरॉक्स*
*३.मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)*
*4 व्यक्ती स्वतः*
*कोणाला लाभ घेता येणार आहे*
*✔️ सुतार*
*✔️ लोहार*
*✔️ सोनार*
*✔️ कुंभार*
*✔️ न्हावी*
*✔️ फुलारी*
*✔️ धोबी*
*✔️ शिंपी*
*✔️ मेस्त्री*
*✔️ चर्मकार*
*✔️ अस्रकार*
*✔️ बोट बांधणारे*
*✔️ अवजारे बनवणारे*
*✔️ खेळणी बनवणारे*
*✔️ चावी बनवणारे*
*✔️ मासेमारचे जाळे विणणारे.*
*काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?*
*https://pmvishwakarma.gov.in/*
*१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.*
*❇️ योजनेचा उद्धेश ?*
*योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु. कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह.*
*❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :*
*https://pmvishwakarma.gov.in/*
*१.पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे.*
*२.पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे.*
*३.प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे.*
*४.प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे रुपे कार्ड दिले जाणार आहे.*
**५.प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.*
*https://pmvishwakarma.gov.in/*
No comments:
Post a Comment