Thursday, 20 July 2023

सूचना मुंबई परिसरासाठी

 मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध रेल्वे स्थानकांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना चहा, पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते, त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, भांडुप आदी रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी चहा, पाणी, बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi