: प्रत्येकाने आपले दावे दाखल करावेत. अथवा खालील प्रमाणे
:लोकजाग्रुती सामाजिक संस्था
निघोज ता पारनेर जि . अ नगर
9823585880,9850096123 यांचेशी संपर्क साधावा. आज आलेल्या नोटीस बाबत रितसर माहिती आपणास कळवली जाईल , तो पर्यंत आपल्या कडील कागद पत्रा ची झेरॉक्स प्रती व ओरिजनल पेपर तयार ठेवा
[: 1) *Pan card Xerox* (with self attasted)
2) *Addhard card* (with self attested)
3) *Certificate Xerox* (if available give acknowledgement slip also)
4) *Bank passbook Xerox* (with clear picture & IFSC code)
5) There months bank statement (privious there month of certificate maturity date)
Make it two copies (two set)
: पॅन कार्ड क्लब कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची घोषणा ....!
राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण
( NCLT) यांनी पॅन कार्ड क्लब या
खाजगी गुंतवणुकदार कंपनी बाबत
नादारी निर्णय प्रक्रीयेचा आदेश नुकताच दिला आहे . या कंपनीत
आर्थिक गुंतवणूकदार
( पैसे गुंतवणूक केले आहेत ) यांनी दि . २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत डिलाईट इंडीया इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स
एल एल पी , २७ वा मजला, टॉवर ३
वन इंटरनॅशल सेन्टर , सेनापती बापट मार्ग , एल्फिन्स्टन ( प )
मुंबई ४०० ० १३ या पत्यावर किंवा
मेल - inpclip@deloittee.com
यावर पत्यावर आपल्या कडील कंपनीत गुंतवणुक केल्याचे पुरावे सादर करावेत . व रकमेची मागणी करावी . गुंतवणुकीची पडताळणी करून रक्कम पुन्हा मिळण्याची खात्री
आहे . तरी सोबत लोकसत्ता वर्तमान पत्रातील दि . १२ सप्टेबर २०२ २ रोजीची जाहीर घोषणा पाठवत आहोत .
आपल्या पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात या कंपणीत गुंतवणुकदार आहेत . हि कंपणी गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने अनेकांचे
पैसे अडकले आहेत . आता भारत सरकारने या कंपणीची दिवाळखोरी जाहीर करून ताबा घेतला आहे . व त्यातुन गुंतवणुकीच्या तुलनेत योग्य रक्कम परतावा मिळेल अशी खात्री निर्माण झाली आहे . तसेच लोकजागृती सामाजिक संस्थेकडेही याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या .
सदर माहीती लोकजागृती सामाजिक संस्था निघोज ता पारनेर जि . अ .नगर
यांचेतर्फे सोशल मिडीयावर जनहितार्थ प्रसिध्द करत आहोत .
आपला विश्वासु
- अध्यक्ष
लोकजाग्रुती सामाजिक संस्था
निघोज ता पारनेर जि . अ नगर
9823585880,9850096123
सोबत -
लोकसत्ता वर्तमानपत्रातील
दि . १२ / ०९ / २०२२ च्या
पान ५ वरील जाहीर घोषणा .
No comments:
Post a Comment