*🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴
नमस्कार मंडळी...
मी भगवान कांबळे.कोल्हापुर महानगर पालिकामधे कामगार आहे. *एका पायात जयपूर फूट* आहे.हो..म्हणजे अपंगच आहे.मला शुगरमुळे दुसऱ्या पायाला जखम झाली होती.जखम काही केल्या बरी होत नव्हती. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता दोन्हीही पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि आपले शारिरीक अवयव गमवु नये*.अपंगत्व काय असते हे मी अनुभवत आलो आहे.
*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.
इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.
_पत्ता:-_
*वैद्य दत्तात्रय कदम*
*कदम उपचार केंद्र*
*Bank of India शेजारी*
*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*
Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*
www.woundskadamupchar.com
_उपचार केंद्रची वेळ:-_
*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*
टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)
Bahot imp.hai, please padiye
No comments:
Post a Comment