https://sharechat.com/post/EROMEJz?d=n&~campaign=WAShareExpcontrol&referrer=whatsappShare
👩🏻🦱 *स्त्री शिवाय माणूस अपूर्णच!* 👨🏻🦱
बघा ना..
👩🏻शिक्षण घेत असताना ' विद्या '
👸🏻नोकरी उद्योग करताना ' लक्ष्मी '
🧚🏻♀अंतसमयी ' शांती'!
💁🏻सकाळ सुरु होते तेव्हा ' उषा '
👱🏻♀दिवस संपताना ' संध्या '!
👩🏻🦰झोपी जाताना ' निशा '
🙎🏻झोप लागली तर 'सपना'!
👩🦳मंत्रोच्चार करताना ' गायत्री '
👧🏻ग्रंथ वाचन करताना ' गीता ' !
🙇♀️ आपुलकीच्या काळी ' नम्रता '
🤦♀️ उद्विग्न पणात ' शितल '
💁🏻मंदिरात ' दर्शना ' ' वंदना ' ' पूजा ' 'आरती 'अर्चना
शिवाय ' श्रद्धा ' तर हवीच!
👵🏻वृद्धपणी ' करूणा '
पण ' ममता ' सह बरं
आणि राग आलाच तर ' क्षमा ' !
👩🏻🦱जीवन उजळविण्यासाठी 'उज्ज्वला'
🤷🏻♀आनंद मिळविण्यासाठी 'कविता' आणि
🧝🏻♀कविता करण्यासाठी 'प्रतिभा' !
आणि सर्वात महत्वाचं
🙎🏻प्रश्न सोडवायचा असेल तर ,
सुचली पाहिजे ती "कल्पना" 😄
अशा "कविता" रचण्यासाठी असावी लागते जवळ ती "प्रज्ञा"
कठोर परीश्रम म्हणजे *साधना* !
😀😀😀😀😉🙏🙏💐💐🙏🙏
No comments:
Post a Comment