सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 18 August 2021
*ईश्वर कितनी सुन्दरता से*
*हमारे जीवन में एक और*
*दिन की वृद्धि करते रहते हैं,*
*केवल इसलिए नहीं कि*
*आपको इसकी जरूरत है*
*बल्कि किसी अन्य को भी*
*प्रतिदिन आपकी जरूरत है!!*
*🙏🏻सुप्रभातम🙏🏻*
*वेळेची मोठी गंमत असते काही गोष्टी*
*वेळेवर समजतात आणि काही गोष्टी*
*वेळ निघून गेल्यावर समजतात.*
*🙏🏻🌹 शुभ दिवस🌹🙏🏻*
*💐 आनंदी रहा सुरक्षित रहा💐*
: *हे माझं , ते माझं आणि सगळच्* *माझं .*
*लोक " माझं - तुझं " करत* *सदैव मारामारी , कोर्ट* *कचेरी करतात.*
*आज निसर्गानेच दाखवून* *दिले आहे की इथे* *आपलं काहीच नाही , त्याला* *वाटेल तेव्हा तो क्षणात या जगाचा* *ताबा घेऊ शकतो .*
*म्हणूनच*
*एकमेकांशी गोड , प्रेमाने* *आणि मिळूनमिसळून* *वागा .*
*हे जीवन क्षणभंगुर आहे .*
🙏🏻🌹🌹🙏🏻
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment