[07/08, 10:00] Baby: . 💞 🍻
. *प्रेम* *दारू*
१) वेड लावते. मुड फ्रेश करते.
२) झोप येत नाही. प्यायल्यानंतर
मस्त झोप येते.
३) एका डेटचा एका क्वार्टरचा
खर्च ₹२०००. खर्च ₹२००.
४) सगळ्यांचे पिऊन सगळ्यांना
ऐकावे लागते. ऐकवायचे असते.
_निर्णय सर्वस्वी आपल्या हातात आहे_
दूध प्यायल्याने ताकद येते...?
मग ५ ग्लास दूध प्या अन्
भिंत हलवण्याचा प्रयत्न करा,
नाही हालत ना
.
.
.
.
.
आता ५ ग्लास दारू प्या,
अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल.
*-शुभेच्छुक-*
*गटारीमित्र मंडळ*
[07/08, 10:00] Baby: मास्तर : ढग काळे का असतात सांग बघू.
गोप्या : दिवसभर उनात बोंबलत फिरत बसल्याव दुसरं काय हुनार?
😁
[07/08, 10:00] Baby: भूगोलाच्या प्राध्यापकाला जुनी मैत्रीण दिसल्यावर तो कसे वर्णन करतो बघा ..... 😀👇
ती आज दिसली बाजारात
अगदी आजही तशीच....
चंद्रासारखी!
फरक इतकाच ..
सोबत २ उपग्रह
आणि
१ बिथरलेला धूमकेतू होता!!
🤣🤣🤣
No comments:
Post a Comment