Thursday, 2 April 2026

गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात ‘साधना सप्ताह’

 गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात साधना सप्ताह

 

लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांद्वारे सोयीसुविधालाभ आदी पोचविण्यासाठी शासन सक्षमपणे कार्य करते. आणि या व्यवस्थेची भिस्त असणारी प्रशासन व्यवस्था त्यामुळेच सक्षम असावी लागते. प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणांद्वारे क्षमता विकास करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि-कर्मयोगी भारत  यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत 'साधना सप्ताहआयोजित केला आहे. महाराष्ट्रातही  मंत्रालयीन व राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 'साधना सप्ताहअंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने

 अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नयेया उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहेज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती  करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी  ३० एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावीअसे आवाहनही त्यांनी केले.

0000

ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी

 ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहेज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती  करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी  ३० एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावीअसे आवाहनही त्यांनी केले.

0000

योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे

 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीयोजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकटतसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा

ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 

मुंबईदि. १ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे यासाठी

 दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी देखील दीर्घकाळ पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे योजनेच्या सर्व टप्प्यांना गती मिळाली आहे असे, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.


0000

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत विविध शेळीपालन, कुक्कुटपालन आदि विविध क्लस्टर

 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत विविध शेळीपालनकुक्कुटपालन आदि विविध क्लस्टर तयार करावेत. तसेच अंडी उत्पादनाचा राज्याचा स्वतःचा एक ब्रँड तयार करण्यात यावाअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

सचिव डॉ. रामास्वामी यांनी सांगितले कीमुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनची माहिती पोहचविण्यासाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच ही कार्यशाळा तालुकास्तरावरही घेण्यात येईल. या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.

000

Featured post

Lakshvedhi