जर्मन प्रतिनिधीमंडळाने कार्लस्रुहे येथील नाविन्यता मॉडेलविषयी माहिती देताना संशोधन संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील घनिष्ठ समन्वयावर भर दिला. अशा मॉडेल्समधून महाराष्ट्रासारख्या प्रदेशांना, जे नाविन्यता पायाभूत सुविधा बळकट करताना समावेशक आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करत आहेत, महत्त्वाचे धडे घेता येऊ शकतात. ही बैठक दोन्ही परिसंस्थांमध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. या चर्चांचे ठोस सहकार्यामध्ये रूपांतर झाल्यास,महाराष्ट्र आणि कार्लस्रुहे यांच्यातील संवाद आंतरराष्ट्रीय नाविन्यता सहकार्य, गुंतवणूक आणि सामायिक विकासासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 5 February 2026
जर्मनीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिली भेट
जर्मनीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिली भेट
मुंबई,दि.५ : जागतिकस्तरावर नाविन्यता परिसंस्था अधिकाधिक परस्परांशी जोडल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर जर्मनीतील कार्लस्रुहे शहराच्या (City of Karlsruhe, Germany) प्रतिनिधीमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिलेली भेट ही महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात नाविन्यताधारित विकासाबाबत वाढत असलेल्या सहकार्याचे द्योतक ठरली आहे.
जर्मनीतील कार्लस्रुहे हे शहर अग्रगण्य तंत्रज्ञान व नाविन्यता केंद्र म्हणून ओळखले जाते. कार्लस्रुहे शहराच्या व्यवसाय विकास विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीचा उद्देश स्टार्टअप्स, प्रगत उत्पादन (Advanced Manufacturing), कौशल्यविकास आणि धोरणाधारित उद्योजकता या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन सहकार्याच्या संधींचा शोध घेणे हा होता. या भेटीतील संवादादरम्यान दोन्ही भागातील स्टार्टअप परिसंस्थेच्या व्यापक चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञानाधारित उद्योगवाढ, औद्योगिक व उत्पादन क्षेत्रातील नाविन्यता, कौशल्यविकास तसेच उद्योजकतेसाठी सार्वजनिक धोरणांची भूमिका या विषयांवर सविस्तर विचारमंथन झाले. शाश्वतता, नाविन्यता प्रशासन आणि चर्चा करण्यात आली.
भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांमध्ये त्यांच्या-त्यांच्या कायदेशीर चौकटीत
परिषदेचा मुख्य उद्देश भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांमध्ये त्यांच्या-त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया व व्यवस्थापनाबाबत समन्वय (synergy) अधिक मजबूत करणे हा आहे.
परिषदेदरम्यान राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मतदार पात्रतेसंबंधी निवडणूक कायदे, भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ECINET या डिजिटल प्लॅटफॉर्मसह तांत्रिक नवकल्पना, तसेच ईव्हीएम (EVM) यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोग संविधान व देशातील कायदेशीर तरतुदींनुसार मतदार यादी तयार करणे व निवडणुका पार पाडण्याचा आपला व्यापक अनुभव या परिषदेत राज्य निवडणूक आयोगांशी सामायिक करणार आहे.
राज्य निवडणूक आयोगांची स्थापना ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्ती तरतुदींनुसार संबंधित राज्यांच्या कायद्यांद्वारे करण्यात आली असून, पंचायत व नगरपालिका संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करणे तसेच निवडणुकांचे संचालन, दिशा व नियंत्रण ही जबाबदारी राज्य निवडणूक आयोगांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय परिषद २४ फेब्रुवारीस नवी दिल्लीत
राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय परिषद
२४ फेब्रुवारीस नवी दिल्लीत
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) वतीने राज्य निवडणूक आयुक्तांची (State Election Commissioners – SECs) राष्ट्रीय परिषद २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील राज्य निवडणूक आयुक्त या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, ही राष्ट्रीय परिषद २५ वर्षांहून अधिक कालावधीनंतर होत असून, यापूर्वी अशी परिषद १९९९ साली आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेचे अध्यक्षस्थान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार भूषवणार असून, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
परिषदेत राज्य निवडणूक आयुक्तांसह त्यांचे कायदेशीर व तांत्रिक तज्ज्ञ सहभागी होणार असून, निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध विषयांवर आपले विचार मांडणार आहेत. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे सर्व ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) देखील या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचा मुख्य उद्देश भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांमध्ये त्यांच्या-त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया व व्यवस्थापनाबाबत समन्वय (synergy) अधिक मजबूत करणे हा आहे.
परिषदेदरम्यान राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मतदार पात्रतेसंबंधी निवडणूक कायदे, भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ECINET या डिजिटल प्लॅटफॉर्मसह तांत्रिक नवकल्पना, तसेच ईव्हीएम (EVM) यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
coastal villages adopted as ‘Tat Prahari’
52 coastal villages adopted as ‘Tat Prahari’
As part of its community outreach, CISF has adopted 52 coastal villages as ‘Tat Prahari’ (Coastal Sentinels). In these villages, cultural programmes, street plays, medical services, open gyms, sports facilities, and awareness campaigns against smuggling and illegal infiltration are being conducted.
During the Ratnagiri event on February 14, tribute will be paid to the 40 CRPF personnel martyred in the Pulwama attack in 2019, and the families of four martyrs from Ratnagiri district will be specially honoured. Cultural performances will also be presented by the district cultural troupe, NCC cadets, and CISF teams.
अपने बच्चों को ये धार्मिक बातें सिखाना ज़रूरी है...
अपने बच्चों को ये धार्मिक बातें सिखाना ज़रूरी है...
★ 📖 हमारे चार वेद हैं।
1] ऋग्वेद
2] यजुर्वेद
3] सामवेद
4] अथर्ववेद
★ 📜 कुल 6 शास्त्र हैं।
1] वेद
2] सांख्य
3] निरुक्त
4] ग्रामर
5] योग
6] पद्य
★ ⛲ हमारी 7 नदियाँ।
1] गंगा
2] यमुना
3] गोदावरी
4] सरस्वती
5] नर्मदा
6] सिंधु
7] कावेरी
★ 📚 हमारे 18 पुराण।
1] मत्स्य पुराण
2] मार्कंडेय पुराण
3] भासिव पुराण
4] भागवत पुराण
5] ब्रह्मांड पुराण
6] ब्रह्मवैवर्त पुराण
7] ब्रह्म पुराण
8] वामन पुराण
9] वराह पुराण
10] विष्णु पुराण
11] वायु पुराण
12] अग्नि पुराण
13] नारद पुराण
14] पद्म पुराण
15] लिंग पुराण
16] गरुड़ पुराण
17] कूर्म पुराण
18] स्कंद पुराण
★ 🍚 पंचामृत.
1] दूध
2] दही
3] घी
4] शहद
5] बेला
★ 🌌 पंचमहाभूत
1] भूमि
2] जल
3] अग्नि
4] वायु
5] आकाश
★ ☘ तीन गुण.
1] सत्व
2] रजस
3] तमस
★ 🌀 तीन दोष.
1] वात
2] पित्त
3] कफ
★ 🌁 तीन लोक.
1] आकाश लोक
2] मृत्यु लोक
3] पाताल लोक
★ 🌊 सात समुद्र.
1] क्षीर सागर
2] दधिसागर
3] गृतसागर
4] मथाना सागर
5] मधुसागर
6] मदिरा सागर
7] खारा सागर
★ 🌅 सात द्वीप.
1] जम्बू द्वीप
2] पलाक्ष द्वीप
3] कुश द्वीप
4] पुष्कर द्वीप
5] शंकर द्वीप
6] कांच द्वीप
7] शाल्मली द्वीप
★🗿त्रिदेव
1] ब्रह्मा
2] विष्णु
3] महेश्वर
★ 🐋🐄🐍 तीन तरह के जीव.
1] जलचर (पानी में रहने वाले)
2] वायु (आसमान में रहने वाले)
3] भूमि (ज़मीन पर रहने वाले)
★ 🚩 चार फल (पुरुषार्थ)
1] धर्म
2] अर्थ
3] काम
4] मोक्ष
★ 👺 अरि षड्वर्ग (छह दुश्मन)
1] काम
2] क्रोध
3] वासना
4] लालच
5] मद
6] मत्सर
★ 🏡 चार आश्रम.
1] ब्रह्मचर्य
2] गृहस्थ
3] वानप्रस्थ
4] संन्यास
★ 💎 अष्टधातु.
1] सोना
2] चांदी
3] टेंट
4] लोहा
5] सीसा
6] कांसा
7] पीतल
8] भंगु
★ 👥 पंचदेव.
1] ब्रह्मा
2] विष्णु
3] महेश्वर
4] गणेश
5] सूर्य
★ 👁 चौदह रत्न.
1] अमृत
2] ऐरावत हाथी
3] कल्पवृक्ष
4] कौस्तुभ मणि
5] उच्चै:श्रवा घोड़ा
6] पंचजन्य शंख
7] चंद्रमा
8] धनुष
9] कामधेनु गाय
10] धन्वंतरि
11] रंभा अप्सरा
12] लक्ष्मी
13] वारुणी
14] वृषभ
★🌹 नव भक्ति. 1] सुनना
2] जप
3] स्मरण
4] पैर का उपयोग
5] पूजा
6] अर्पण
7] मित्रता
8] सेवा
9] आत्मनिरीक्षण
★ 🌍 चौदह लोक
1] अतल
2] वितल
3] सुतल
4] तलातल
5] महातल
6] रसातल
7] पाताल
ये निचले लोक हैं।
1] भूलोक
2] स्वर्ग
3] मर्त्य लोक
4] यमलोक
5] वरुणलोक
6] ब्रह्मलोक
7] सत्यलोक इन्हें मंत्र में ॐ भूः, भुवः, सुवः, महः, जनः, तपः, सत्यम् कहा गया है।
जय श्री राम
🚩🕉️🙏🕉️🚩
'एकलव्य स्कूल'मध्ये प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा
'एकलव्य स्कूल'मध्ये प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा
मुंबई, दि.४ : अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे अंतर्गत सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे विभागांतर्गत असलेल्या सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील ५८३ रिक्त जागांसाठी १ मार्च, २०२६ रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा होणार असल्याचे आदिवासी विकास कार्यालय, ठाणे येथील अपर आयुक्त गोपीचंद कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी इयत्ता सहावीच्या ३६० जागा (१८० मुले व १८० मुली) विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर इयत्ता सातवी ते नववीच्या २२३ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व पूर्वपरीक्षेद्वारेप्रवेश मिळणार आहे.
सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये इयत्ता सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी एकूण ६० प्रवेश क्षमता असणार आहे. तर इयत्ता सातवी, आठवी व नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. या सर्व जागांवर पूर्वपरीक्षेद्वारे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. शाळानिहाय रिक्त जागांचा तपशील :- कांबळगाव ७०, शेंडेगाव ७७, सवणे ८०, पळसुंडे (जव्हार) : १२७, हिरवे (मोखाडा) १४७, चळणी (डहाणू) ८२ अशा एकूण ५८३ जागा रिक्त आहेत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...