Saturday, 15 November 2025

कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

 कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात

 १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

मुंबई, दि.१४ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

यंदाच्या अभियानात ८.६६ कोटी लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० घरेतर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असूनते सलग १४ दिवस सर्वेक्षण करतील.

कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या राज्यस्तरीय जनजागरण समितीची बैठक आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आरोग्य सेवा सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. राजरत्न वाघमारेराज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठारदूरदर्शन प्रतिनिधी डॉ. आलोक खोब्रागडेआकाशवाणी मुंबईचे राजेश शेजवलेअलर्ट इंडियाचे वरिष्ठ प्रोग्रामर विन्सेंट के. ए., ‘अपालचे अध्यक्ष माया रणवरेमहाराष्ट्र कुष्ठ पीडित संघटनेच्या सदस्या मदिना शेखराज्य जागरण समिती सदस्य विकास सावंत या बैठकीला उपस्थित होते.

महाराष्ट्र दालनाची वैशिष्ट्ये: 'एक भारत श्रेष्ठ भारत' संकल्पनावर आधारित भव्य रचना

 महाराष्ट्र दालनाची वैशिष्ट्ये: 'एक भारत श्रेष्ठ भारतसंकल्पनावर आधारित भव्य रचना

भारत व्यापार वृद्धी संस्थेच्या (आयटीपीओ) मार्फत आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने 'एक भारत श्रेष्ठ भारतया  संकल्पनावर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे. हे दालन 1098 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असूनत्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर आधारित आहे. दालनाचा दर्शनी भाग शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्को मानांकन संदर्भात असून ज्यात किल्ले हे संरक्षण आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक म्हणून मांडले गेले आहेत.

दालनात भारताचा मोठा थ्रीडी नकाशा उभारण्यात आला असूनत्यात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार दाखवला आहे. मुख्य किल्ल्यांचे लघु त्रिमितीय मॉडेल्स जसे की रायगडप्रतापगडसिंधुदुर्ग आणि तोरणा यांचा समावेश आहे. प्रवेशद्वार रायगडच्या नगरखाना गेटच्या दगडी रचनेसारखे असूनत्यात शिवाजी महाराजांचा कांस्य सदृश्य थ्रीडी चित्रण आहे. स्वागत कक्ष कोल्हापूरच्या स्वर्ग मंडप शैलीत असूनडावीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जावर आधारित डिझाईन आहेज्यात महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक आणि भाषिक परंपरेचे प्रदर्शन आहे. उजवीकडे शिवाजी महाराजांच्या नौदल दृष्टीकोनावर आधारित दालन असूनते महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण आणि आधुनिक सागरी व्यापार केंद्रांशी जोडते. या दालनाभोवती शासकीय विभागांच्या योजनांचे गाळे उभारले असून, 'एक जिल्हा एक उत्पादनसंकल्पनेवर आधारित थ्रीडी नकाशा आहे.

महाराष्ट्राला भागीदार राज्याचा विशेष दर्जा

 महाराष्ट्राला भागीदार राज्याचा विशेष दर्जा देण्यात आला असूनहे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईलअसा विश्वासही उद्योगमंत्री सामंत यांनी व्यक्त केला. उद्योग मंत्री  श्री सामंत यांनी दालनातील सहभागी सर्व स्टॉलची पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची  माहिती घेतली. राजधानीत अशा मोठ्या मेळाव्यात महाराष्ट्र दालनाची उभारणी राज्य आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे स्टार्टअप्सना गती मिळेल तसेच गुंतवणुकीला चालना  आणि बचतगटांना प्रोत्साहन मिळेलअसे श्री  सामंत यावेळी यांनी सांगितले.

या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असूनउत्तर प्रदेशबिहारमहाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

 स्टार्टअप्सबचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी

 शासन प्रयत्नशील

                                            -उद्योग मंत्री उदय सामंत

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन

नवी दिल्लीदि. 14 : महाराष्ट्रातील स्टार्टअप्सबचत गट आणि 'एक जिल्हा एक उत्पादन'अंतर्गत उत्पादित वस्तुंना हक्काची बाजारपेठ तसेच छोट्या उद्योगांच्या व्यापारवाढीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

प्रगती मैदान येथे आयोजित  44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन  उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.  यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबळगनमहाराष्ट्र सदनाच्या  निवासी आयुक्त व सचिव आर. विमला,  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आणि सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकरयांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

 स्टार्टअप्सबचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी

 शासन प्रयत्नशील

                                            -उद्योग मंत्री उदय सामंत

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन

नवी दिल्लीदि. 14 : महाराष्ट्रातील स्टार्टअप्सबचत गट आणि 'एक जिल्हा एक उत्पादन'अंतर्गत उत्पादित वस्तुंना हक्काची बाजारपेठ तसेच छोट्या उद्योगांच्या व्यापारवाढीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

प्रगती मैदान येथे आयोजित  44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन  उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.  यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबळगनमहाराष्ट्र सदनाच्या  निवासी आयुक्त व सचिव आर. विमला,  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आणि सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकरयांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

‘प्रवासी देवो भव’ - सुविधांचा दर्जा उंचावणार

 प्रवासी देवो भव’ - सुविधांचा दर्जा उंचावणार

स्वच्छटापटीप बसस्थानकेप्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणीउशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहितीपर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्धी अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे.

तक्रारींची तातडीने दखलनोंद आणि निराकरण यावर आगार व्यवस्थापकांना विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीततर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले

STलांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेसना नवे मानदंड

 लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेसना नवे मानदंड

आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणेभारमान ८० टक्के पेक्षा कमी न ठेवणेचांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धताआणि प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या दत्तक’ तत्त्वावर बस फेऱ्या देणे अशा अनेक सुधारणा लांब-मध्यम पल्ल्याच्या व्यवस्थापनात होत आहेत. यासोबतच ऑनलाइन व मोबाईल अ‍ॅपद्वारे आरक्षणाला मोठे प्रोत्साहन देण्याचा मानस आहे.

Featured post

Lakshvedhi