Sunday, 30 March 2025

लोककल्याणाच्या प्रेरणेतून माधव नेत्रालयाचे जीवनदृष्टी देण्याचे कार्य

 लोककल्याणाच्या प्रेरणेतून माधव नेत्रालयाचे जीवनदृष्टी देण्याचे कार्य

-सरसंघचालक डॉ मोहन भागवत

 

नि:स्वार्थ भावनेतून लोककल्याणाच्या प्रेरणेने माधव नेत्रालय अव्याहतपणे कार्यरत असून दृष्टीबाधितांना जीवनदृष्टी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी म्हणालेचैत्र प्रतिपदेचा दिवस आणि माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमीपूजन हा एक शुभ योग असल्याचे सांगत शुभ योगासाठी तप:श्चर्येची आवश्यकता असते.  तप:श्चर्येतून पुण्य लाभते  पुण्यातून फळ मिळते या मागची प्रेरणा लोककल्याण आहेचांगल्या कर्मातून प्राप्त फळाचा उपयोग विश्व कल्याणासाठी करण्याची प्रत्येक माणसाची भूमिका असल्यास सर्वांचे जीवन निरामय होईलअसे ते म्हणाले.  

 ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या माधव नेत्रालयाचा आतापर्यंतचा प्रवास दर्शविणाऱ्या स्मरणिकेचे प्रधानमंत्री श्रीमोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेमाधव नेत्रालयाचे सचिव डॉअविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलेशांतीमंत्राने कार्यक्रमांची सांगता झाली.

महसूल  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेउच्च  तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलविधी  न्याय राज्यमंत्री ॲडआशिष शेलारगृह राज्यमंत्री डॉपंकज भोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

                                

माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले

 माधव नेत्रालयाने जनतेच्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्तम कार्य केले

माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

 

नागपूरदि. 30 : संघटनसमर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावाअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेगोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहेमाधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गारत्यांनी काढले

        नागपूर येथील हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होतेकेंद्रीय रस्ते वाहतूक  महामार्ग मंत्री नितीन गडकरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉमोहन भागवतस्वामी अवधेशानंद गिरीस्वामी गोविंद देव गिरीमाधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉअविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते.

      प्रधानमंत्री श्रीमोदी म्हणाले कीगेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आलीकोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्याटेलिमेडिसिनद्वारे उपचार  आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्याएम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आलीस्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिलेवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेतयोग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहेआरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू असल्याने त्यांनी सांगितले. 

     आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आलेआरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे.  द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहेप्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेलतसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील.

विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होतेमात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केलीदृष्टी बोधातून येते  विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहेसंत ज्ञानेश्वरसंत तुकारामसंत नामदेवसंत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिलीमाधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहेसमाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावेअशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

 

 

एक विकसित और समावेशी भारत बनाना ही बाबासाहेब को सच्ची श्रद्धांजलि होगी प्रधानमंत्री मोदी ने आगंतुक पुस्तिका में लिखा

 

एक विकसित और समावेशी भारत बनाना ही बाबासाहेब को सच्ची श्रद्धांजलि होगी

प्रधानमंत्री मोदी ने आगंतुक पुस्तिका में लिखा :

*"नागपुर स्थित दीक्षाभूमिजो डॉबाबासाहेब आंबेडकर के पांच तीर्थस्थलों (पंचतीर्थमें से एक हैयहां आने का सौभाग्य पाकर मैं अभिभूत हूं। इस पवित्र स्थल के वातावरण में बाबासाहेब के सामाजिक समानतासमता और न्याय के सिद्धांतों का अनुभव होता है।

दीक्षाभूमि हमें वंचित और जरूरतमंदों के लिए समान अधिकार और न्याय की व्यवस्था के साथ आगे बढ़ने की ऊर्जा प्रदान करती है। मुझे पूर्ण विश्वास है कि इस अमृत काल मेंहम डॉबाबासाहेब आंबेडकर की शिक्षाओं और मूल्यों का अनुसरण करके देश को प्रगति के नए शिखर पर ले जाएंगे।

एक विकसित और समावेशी भारत बनाना ही बाबासाहेब को हमारी सच्ची श्रद्धांजलि होगी।"


उपमुख्यमंत्री अजीत पवार ने राज्य की जनता को गुढी पाड़वा और मराठी नववर्ष की शुभकामनाएं दीं नववर्ष राज्य की प्रगति को नई दिशा दे;

 

उपमुख्यमंत्री अजीत पवार ने राज्य की जनता को

गुढी पाड़वा और मराठी नववर्ष की शुभकामनाएं दीं

नववर्ष राज्य की प्रगति को नई दिशा दे;
सामाजिक एकता और भाईचारा और मजबूत हो

उपमुख्यमंत्री अजीत पवार

मुंबई, 30: वसंत ऋतु के आगमन के साथ मनाया जाने वाला गुढी पाड़वानए उत्साहनवसृजननई ऊर्जा और नए संकल्पों का त्योहार है। इस शुभ अवसर पर उपमुख्यमंत्री अजीत पवार ने राज्य की जनता को समृद्धिस्वास्थ्यखुशी और संपन्नता की कामना करते हुए गुढी पाड़वा और मराठी नववर्ष की शुभकामनाएं दीं।

 पने शुभकामना संदेश में उपमुख्यमंत्री अजीत पवार ने कहा कि गुढी पाड़वा महाराष्ट्र की सांस्कृतिक विरासत का एक महत्वपूर्ण त्योहार है। घर-घर में गुढी खड़ी करके और गांवों व शहरों में शोभायात्राओं का आयोजन करके मराठी लोग इस त्योहार को बड़ी उत्साह के साथ मनाते हैं।

उन्होंने आशा व्यक्त की हैं यह मराठी नववर्ष राज्य की प्रगति को नई दिशा देगासामाजिक एकता और भाईचारा और मजबूत करेगा। उन्होंने सभी से आह्वान किया कि नए संकल्पों से प्रेरित होकर हम सब एकजुट होकर महाराष्ट्र के विकास में योगदान दें। आर्थिकसामाजिक और औद्योगिक प्रगति के माध्यम से महाराष्ट्र को और मजबूतसमृद्ध और संपन्न बनाएंऐसा उपमुख्यमंत्री अजीत पवार ने कहा।

0000

Featured post

Lakshvedhi