सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 21 October 2021
Perfect solution
मोठ्या लोकांचा पॅटर्नच वेगळाय.
अंबानीचं पोरगं लाडात आलं
तर खेळायला *जेट*..
अन ठाकरेंचं लाडात आलं
तर थेट *कॅबिनेट*..
खानाचे पोरग लाडात आल की
*क्रुझ* वर थेट
आपलं पोरगं लाडात आलं
तर मोबाईल व *नेट*...
अन् आम्ही लहानपणी लाडात आलो
तर *आमच्या* कानाखाली *थेट*
😃😀😂🤣😆
Peacock no,suraha bird
तामिळमध्ये त्याला सुरगा पक्षी म्हणतात. त्याची किंमत रु. 25,00000. हा व्हिडिओ टिपण्यासाठी 19 छायाचित्रकारांना 62 दिवस लागले. या असामान्य पक्ष्याचा व्हिडिओ सर्वांना पाठवा
Perfect solution
दशरथाने कैकेयी ला स्पष्ट पणे नकार देत सांगितले असते की मी रामाला वनवासात कधीही पाठवणार नाही. तू दुसरा काही तरी वर माग. जास्त हट्टीपणा केलास तर लक्षात असू दे की मला अजून दोन बायका आहेत. तुझ्या मुळे काही अडणार नाही. तर रामायण कदापिही घडले नसते .......
रामाने देखील सीतेला स्पष्ट पणे नकार देत सांगितले असते की मी काही हरिणाच्या मागे जाणार नाही. बाहेर ऊन खूप आहे आणि आज रविवार आहे. आराम करायचा दिवस. आणि जंगलात कशाला हवे तुला तेच हरीण. मला काही हे जमणार नाही ..!! तरी देखील रामायण घडले नसते.
तात्पर्य : बायकोला वेळीच नकार द्यायला शिका. ज्या दिवशी हे जमेल त्या दिवशी खरी विजयादशमी साजरी करता येईल. पण दशरथ आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना जे जमले नाही ते आपल्याला कसे काय शक्य होणार हाच खरा मोठा प्रश्न आहे .
असो .....!!!!!!आलीया भोगाशी. 😀😃😃
Suprabhat
*’रिश्ते’ और ‘रास्ते’ के बीच,*
*एक अजीब रिश्ता होता है।*
*कभी 'रिश्तों' से 'रास्ते' मिल जाते है,*
*और कभी*
*'रास्तों' में 'रिश्ते' बन जाते हैं!*
*इसीलिए चलते रहिये और रिश्ते निभाते रहिये*
*खुशियाँ तो चन्दन की तरह होती हैं, दूसरे के माथे पे लगाओ तो अपनी उंगलियाँ भी महक जाती हैं..✒*
🌹 GOOD MORNING 🌹
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...