मोठ्या लोकांचा पॅटर्नच वेगळाय.
अंबानीचं पोरगं लाडात आलं
तर खेळायला *जेट*..
अन ठाकरेंचं लाडात आलं
तर थेट *कॅबिनेट*..
खानाचे पोरग लाडात आल की
*क्रुझ* वर थेट
आपलं पोरगं लाडात आलं
तर मोबाईल व *नेट*...
अन् आम्ही लहानपणी लाडात आलो
तर *आमच्या* कानाखाली *थेट*
😃😀😂🤣😆
No comments:
Post a Comment