मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, रुग्णालयांना मंजुरी मिळाल्यानंतर निधी, पदनिर्मिती, उपकरणांची उपलब्धता आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, राज्यातील बांधून तयार असलेली अनेक रुग्णालये आणि आरोग्य संस्था लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात येईल, तसेच आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment