Wednesday, 29 July 2026

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवून

 राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी. आरोग्य सेवा आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन विकास कामांची वस्तुस्थिती तपासावी आणि त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देशही आरोग्य मंत्री श्री आबिटकर यांनी दिले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi