Wednesday, 15 July 2026

सातारा–सांगली परिसरात दरवर्षी पूराचे पाणी

 सातारासांगली परिसरात दरवर्षी पूराचे पाणी वाहून जाते. वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून हे पाणी मराठवाड्यात वळविण्याचा प्रयत्न आहे. आपण दुष्काळ पाहिला, परंतु पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही, असा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया असे आवाहनही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi