Thursday, 25 June 2026

महाराष्ट्राची डिजिटल प्रशासनात नवी झेप

 महाराष्ट्राची डिजिटल प्रशासनात नवी झेप

राज्यात सुरू करण्यात आलेले सर्व उपक्रम हे केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याचे प्रभावी साधन आहेत. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा नियमित वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभाग, एनआयसी आणि संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi