पर्यटन, संवर्धन आणि इतिहासाचा संगम
हा प्रकल्प केवळ पर्यटनापुरता मर्यादित नसून समुद्री पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक वारशाचा पुनर्वापर आणि साहसी पर्यटन यांचा सुंदर संगम ठरणार आहे. अंडरवॉटर म्युझियम म्हणजे समुद्राखाली तयार केलेली अशी रचना जी स्कुबा डायव्हर्स आणि पर्यटकांसाठी खुली असते. यात समुद्री जीवसंवर्धन, साहसी पर्यटन, संशोधन आणि जनजागृती यांचा समावेश असतो.
No comments:
Post a Comment