Saturday, 30 May 2026

राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व मिसब्रँडेड औषधसाठ्याविरुद्ध धडक मोहीम

 राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व

मिसब्रँडेड औषधसाठ्याविरुद्ध धडक मोहीम

-          अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे

·         ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त

 

मुंबई, दि. २९ :- राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषध साठा जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi