Sunday, 12 April 2026

एप्रिल-जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

 एप्रिल-जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

 

मुंबईदि. 11 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत एप्रिल ते जून 2026 या कालावधीतील अन्नधान्याची आगाऊ उचल करून तात्काळ वितरण करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रक्रियेला वेग देत युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू केली आहे. कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नयेयासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले असून सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेतअसे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi