Sunday, 12 April 2026

सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान अनिवार्य

 सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान अनिवार्य

 

सर्व शालेय बस व व्हॅनमध्ये GPS-आधारित Vehicle Location Tracking Device (VLTD) व पॅनिक बटण बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अग्निसुरक्षा यंत्रणा (FDAS), CCTV प्रणालीतसेच सर्व सीट्ससाठी सीट बेल्टची सक्ती केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi