Sunday, 12 April 2026

केंद्र शासनाच्या दि. 2 मार्च 2026 च्या निर्देशानुसार राज्यात तातडीने पूर्वतयारी सुरू

 केंद्र शासनाच्या दि. 2 मार्च 2026 च्या निर्देशानुसार राज्यात तातडीने पूर्वतयारी सुरू करण्यात आली. त्यानुसार दि. 9 मार्च रोजी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठामुंबई यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगाऊ उचल प्रक्रियेचे नियोजनसाठा व्यवस्थापन आणि वितरण यंत्रणा सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी दि. 10 मार्च रोजी सर्व जिल्ह्यांना निर्देश पाठविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi