Monday, 30 March 2026

सिटी लिटफेस्ट २०२६' (Max City Litfest 2026) च्या दोन दिवसांच्या कार्यक्रमात

 मॅक्स सिटी लिटफेस्ट २०२६' (Max City Litfest 2026) च्या दोन दिवसांच्या कार्यक्रमात भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.. या महोत्सवात साहित्य, कला, इतिहास आणि संरक्षण अशा विविध विषयांवर मंथन करण्यात आले. 


पहिल्या दिवशी प्रामुख्याने मुंबई शहराचे भविष्य आणि भारताच्या गौरवशाली लष्करी इतिहासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे तर दुसऱ्या दिवशी ज्ञान, तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत या विषयांवर विविध मान्यवराने आपले मत व्यक्त केली तसेच या महोत्सवात वंदना कृष्णा यांचे कला प्रदर्शन देखील सर्वांसाठी खुले हो

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi