Monday, 30 March 2026

. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे “भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास” या विषयावर

 भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास या विषयावर मॅक्ससिटी  लिटरेचर फेस्टिवलमध्ये विचारमंथन

मुंबईदि. 29 डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास या विषयावर  सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात भारतीय सभ्यतेची अखंडतातिची तात्त्विक पायाभूत रचनातसेच आधुनिक काळातील तिचे महत्त्व यावर विविध अंगांनी चर्चा करण्यात आली.

या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यरलेखक अजय चतुर्वेदी आणि यांनी सहभाग घेतला होता तर कार्यक्रमाचे समन्वयन ऐका बॅनर्जी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi