इंडिया टुडेचे समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा, महिंद्रा ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनकांत गोलगुंटा, इंडिया टुडे ग्रुप व महिंद्रा अँड महिंद्रा यांचे वरिष्ठ अधिकारी, परीक्षक मंडळाचे सदस्य, पुरस्कार विजेते व त्यांचे कुटुंबीय तसेच मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेते
नव्या नवेली नंदा – उद्योजिका व समाजसेविका (प्रोजेक्ट नवेली)
गझल अलघ व वरुण अलघ – सह-संस्थापक, होनासा कंझ्युमर लिमिटेड
बोधिसत्त्व संघप्रिय – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयजी डिफेन्स
प्रणव वेम्पती – मुख्य कार्यकारी अधिकारी, मेकर्स हायव्ह
आवर्णा जैन – उपाध्यक्षा, सारेगम इंडिया; अध्यक्षा, आरपीएसजी लाइफस्टाइल मीडिया
तरुण विग – मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक, इनेफू लॅब्स
सारा शाम – प्रमुख डिझायनर व संस्थापक, एस्साजीज अटेलियर
नारायण सुब्रमण्यम (सीईओ) व नीरज राजमोहन (सीटीओ) – सह-संस्थापक, अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह
अग्नीश्वर जयप्रकाश – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, गरुडा एअरोस्पेस
राधिका गुप्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाइस म्युच्युअल फंड
माधव कृष्ण – संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, वाहन.एआय
मेहताब अली नियाझी – सतारवादक व संगीतकार
मोना सिंग – अभिनेत्री व उद्योजिका
जेनेलिया देशमुख – अभिनेत्री व उद्योजिका
0000
No comments:
Post a Comment