लोकचळवळीने महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे आवाहन
- व्यसनमुक्ती दिंडीला दाखवला हिरवा झेंडा
मुंबई, दि. 25: नवी पिढी ही देशाची संपत्ती आहे. मात्र काही तरुण व्यसनामध्ये गुंतले आहेत. तरुण पिढीला व्यसनामुळे बर्बाद होण्यापासून वाचविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. यासाठी राज्यभर लोकचळवळ उभी करून महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.
No comments:
Post a Comment