Friday, 6 March 2026

पालघर जिल्ह्यातील एस.टी. सेवेची सद्यस्थिती

 पालघर जिल्ह्यातील एस.टी. सेवेची सद्यस्थितीरिक्त पदे तसेच बस उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात यावेळी आला. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी परीक्षा प्रक्रिया प्राधान्याने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

 

पालघर जिल्ह्यात आठ एस.टी. आगारेएक विभागीय कार्यशाळा आणि एक विभागीय कार्यालय असून पालघर एस टी. विभागात पर्यवेक्षीय पदांच्या पदोन्नती  संदर्भात परीक्षेची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi