Tuesday, 24 March 2026

टीबीमुक्त भारतासाठी १०० दिवसांची विशेष मोहीम

 टीबीमुक्त भारतासाठी १०० दिवसांची विशेष मोहीम

·         राज्यात व्यापक अंमलबजावणी

मुंबई, दि.२३ : भारत सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम २४ मार्चपासून देशभरात राबविण्यात येणार असूनमहाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरराज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने ही मोहीम राज्यातील सर्व जिल्हे व शहरी भागांमध्ये राबविण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi