रिंग रोड प्रकल्पांतर्गत एमएसआरडीसीमार्फत सुमारे ७१ ते ७८ टक्के काम पूर्ण झाले असून पीएमआरडीए रिंग रोडसाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुणे-नाशिक, पुणे-अहिल्यानगर आणि पुणे-सोलापूर महामार्गांवरील विविध कामे प्रगतीपथावर किंवा निविदा टप्प्यात असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी नमूद केले. मेट्रो प्रकल्पांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड मेट्रो टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. स्वारगेट-कात्रज मेट्रो २०२९ पर्यंत, तर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो २०२६ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय इतर काही मेट्रो प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment