सध्या बियाणे निकृष्ट असल्याचे सिद्ध झाल्यास शेतकऱ्यांना ग्राहक न्यायालयात दाद मागावी लागते. मात्र, या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार दोन महत्वाच्या धोरणांवर काम सुरू आहे. त्यामध्ये बियाण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थेट मदत किंवा नुकसानभरपाई देण्याचा समावेश करण्यात येणार आहे. शेतमाल विक्रीनंतर व्यवहारांचा नोंदवही अभावामुळे शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन त्या संदर्भातही स्वतंत्र एसओपी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment