Tuesday, 24 March 2026

प्रशासन किंवा फिल्मसिटी आणि निर्माते यांच्या संवादातूनच आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीसाठी

 

सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी म्हणालेप्रशासन किंवा फिल्मसिटी आणि निर्माते यांच्या संवादातूनच आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही चांगलं घडवता येणार आहे. मराठी भाषा ही अतिशय चांगल्या पद्धतीने साहित्यनिर्मिती करते आहे. जगातल्या इतर कुठल्या भाषेमध्ये आढळणार नाहीअसे कथांचे भांडार मराठी भाषेत आहे. आशयाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आणखी प्रगती आणि पुढे जाणे आवश्यक आहे. त्याकडे निर्मात्यांनीदिग्दर्शकांनी थोडे सजगपणे पाहणे आवश्यक आहे.

एनडी स्टुडिओकोल्हापूरच्या चित्रनगरीत अतिशय सुंदर अशा पद्धतीची रचना आणि सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी असलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग निर्मात्यांनी घ्यावा ,असे आवाहन सचिव डॉ.कुलकर्णी यांनी निर्मात्यांना केले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi