बियाणांच्या गुणवत्तेसंदर्भात नवीन मानक कार्यपद्धती
निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू
-राज्यमंत्री आशिष जयस्वाल
मुंबई, दि.२५ : बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत नवीन मानक कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्याचे काम सुरू आहे. बियाण्यांची उत्पादन क्षमता कमी असल्यास या कार्यपद्धतीच्या माध्यमातून तत्काळ गुणवत्ता तपासणी करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली.
No comments:
Post a Comment