Thursday, 19 March 2026

धुळे शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण हटवणार

 धुळे शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण हटवणार

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. १८ : धुळे शहरातील नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर राज्य शासन गंभीर असून पूरस्थिती टाळण्यासाठी नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईलअशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

धुळे शहरातील नैसर्गिक नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याच्या प्रकारासंदर्भात सदस्य अनुपभैय्या अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi