Friday, 13 February 2026

आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता 180 दिवसांची

 आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता 180 दिवसांची असूनया कालावधीत संबंधित वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी आवश्यक अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई-18 वर उपलब्ध असूनअर्जदारांना आवश्यक मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

वाहन क्रमांक आरक्षित केल्यानंतर त्याची पावती वाहन-04 प्रणालीमध्ये वाहनाच्या डेटा एंट्रीदरम्यान नोंदविल्यासत्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक प्रदान करण्यात येतो.

 

यासाठी १) फोटो असलेले ओळखपत्र२) निवासाचा पुरावा३) पॅनकार्ड आणि ४) वाहन खरेदीची पावती आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi