प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारकांना आवाहन केले आहे की, सोमवार, दि.१६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत एमएच 01 एफडी या नवीन मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी खिडकी क्रमांक ई-18 वर शितल शेंडगे यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज व शुल्क सादर करावे.
एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, त्याच दिवशी दुपारी 2.00 वाजता लिलाव पद्धतीने संबंधित वाहन नोंदणी क्रमांक जारी करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.), प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment