Sunday, 14 December 2025

आनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी गैरव्यवहार; वसुलीची कार्यवाही सुरू

 आनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी गैरव्यवहार;  वसुलीची कार्यवाही सुरू

-         सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

नागपूरदि. १३:- आनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. नागपूर (अवसायनात) या पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराच्या वसुलीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ.परिणय फुके यांनी या विषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.

सहकार मंत्री पाटील यांनी सांगितलेआनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. नागपूर (अवसायनात) या संस्थेच्या २५ अपचारी यांच्या विरुद्ध सहकार आयुक्त पुणे यांनी १० कोटी ७३ लाख ४ हजार ९६९ रुपये ची वसुली निर्गमित केली आहे. ही रक्कम वसुल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांच्यामार्फत विशेष वसुली व विक्री अधिकारी नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ मर्यादित नागपूर यांची नियुक्ती केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi