Saturday, 22 November 2025

आशा आर. सरकळे, गाव: म्‍हसुरळे, तालुका खटाव, जि. सातारा

 -आशा आर. सरकळेगाव: म्‍हसुरळेतालुका खटावजि. सातारा

 

सुविता प्रोग्रॅममुळे पालक जागरूक झाले आहेत. आधी सांगूनही काहीजण येत नसतपण एसएमएस आल्यावर ते स्वतः चौकशी करतात.

-आर. अत्तरगाव: सुवाडीतालुका फलटणजि. सातारा

 

            आम्ही शेतात असतो म्हणून आशा ताई घरापर्यंत येऊ शकत नाहीत. पण एसएमएसमुळे आम्हाला वेळेवर लसीकरणाची आठवण होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi