Saturday, 22 November 2025

लाभार्थ्यांचा आणि आशा कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद

 लाभार्थ्यांचा आणि आशा कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद

उपक्रमाबाबत अनेक पालक आणि आशा कार्यकर्त्यांनी सकारात्मक अभिप्राय दिला आहे:

तुमचा हा प्रोग्राम खूप छान आहे. आम्ही पालकांना रिमाइंड करतोचपण एसएमएस आल्यावर पालकांना वाटते की, शासनाकडूनही आपल्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे ते नक्की लसीकरणासाठी येतात.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi