Wednesday, 17 September 2025

महाराष्ट्रातील फिल्म सिटी (मुंबई), नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा आणि नागपूर यांसारख्या ठिकाणी या पार्कच्या विकासाचे

 विशेषतः महाराष्ट्रातील फिल्म सिटी (मुंबई)नवी मुंबईपुणेनाशिकछत्रपती संभाजीनगरकोल्हापूरसातारा आणि नागपूर यांसारख्या ठिकाणी या पार्कच्या विकासाचे नियोजन करण्यात येईल. हे पार्क हाय-स्पीड डिजिटल कनेक्टिव्हिटीमोशन कॅप्चर स्टुडिओपोस्ट-प्रोडक्शन लॅबहाय-परफॉर्मन्स रेंडरिंग फार्मसाउंड रेकॉर्डिंग सुविधा आणि व्हर्च्युअल प्रोडक्शन स्टुडिओ यासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असतील. या उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एआय- आधारित अॅनिमेशनरिअल-टाइम रेंडरिंगइमर्सिव्ह अनुभव आणि मेटाव्हर्स-संबंधित उपयोजनांचा समावेश असलेल्या पायाभूत सुविधा याठिकाणी दिल्या जातील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi