Wednesday, 17 September 2025

एकात्मिक औद्योगिक क्षेत्र (IIA), माहिती तंत्रज्ञान पार्क, अन्य सुविधा केंद्रांच्या ठिकाणी ६०% क्षेत्र या उपक्रमांसाठी राखीव

 एकात्मिक औद्योगिक क्षेत्र (IIA), माहिती तंत्रज्ञान पार्कअन्य सुविधा केंद्रांच्या ठिकाणी ६०% क्षेत्र या उपक्रमांसाठी राखीव असेलतर उर्वरित ४०% भाग निवासीसंस्थात्मक आणि मनोरंजनात्मक जागांसारख्या पूरक व्यवसायांसाठी राहील. तसेच यापूर्वीच्या आयटी अॅण्ड आयटीईएस (महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा) धोरण २०२३ मध्ये समाविष्ट अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) या उपक्रमांना उपलब्ध करुन देण्यात येईल. यातून या क्षेत्रासाठीची पायाभूत परिसंस्था (इन्फ्रा-इकोसिस्टीम) आणखी मजबूत होणार आहे. एव्हीजीसी-एक्सआर उद्यान (पार्क)तसेच या घटकांचा समूह (क्लस्टर)प्रादेशिक समूहचाचणी आणि प्रमाणन सुविधा (स्टँडर्डायझेशन)उत्कृष्टता केंद्रआभासी उत्पादन स्टुडिओडिझाईन स्टुडिओ अशा घटकांची उभारणी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi