Saturday, 26 July 2025

महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण धोरण हरित (पर्यावरण पूरक) इमारत उपक्रम

 

  • हरित (पर्यावरण पूरक) इमारत उपक्रम: इमारती पर्यावरणदृष्ट्या टिकाऊ आणि ऊर्जा कार्यक्षम बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पारिस्थितीकीय (इको) निवास संहितेचा स्वीकार करणे, प्रकाशविद्युत चालक सौरपट्ट बसविणे, टिकाऊ/शाश्वत साधनसामग्रीचा वापर करणे, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरणे, वृक्षारोपण करणे, उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी उपाययोजना करणे, हरित इमारतींचे प्रचालन आणि परिक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी उद्दिष्टे प्रस्तावित आहे.
  •  हरित इमारतींच्या विकासकांना 3 टक्के, 5 टक्के आणि 7 टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र अनुज्ञेय आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi