Saturday, 26 July 2025

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण हरित इमारत उपक्रम आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञान:

 हरित इमारत उपक्रम आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान

  • नावीन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञान: नवीननावीन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक बांधकाम तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहेज्यामुळे बांधकाम खर्च कमी होईल आणि गुणवत्ता सुधारेल. तसेच हरित पद्धती स्विकारणाऱ्या क्लस्टर प्रकल्पांना तंत्रज्ञान नवोपक्रम अनुदान प्रदान करणे, पुरस्कार देणे, नवीन बांधकाम सामग्री आणि नवीन तंत्रज्ञानाचा समावेश निविदा प्रक्रियेत करणे आदींची शिफारस करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi