इतर धोरणात्मक उपाय
- गृहनिर्माण व बांधकामासाठी वित्तपुरवठा धोरण (महाआवास फंड) : परवडणाऱ्या व सर्वसमावेशक गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक सुरू करण्यासाठी, राज्य शासनाने ₹20,000 कोटी रुपयांच्या संभाव्य खर्चासाठी आवश्यक असलेल्या व्यवहारी तूट भरपाई अनुदानाचा (Viability Gap Funding) मोठा हिस्सा 'परवडणारे गृहनिर्माण निधी'द्वारे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले आहे.
No comments:
Post a Comment