Monday, 28 April 2025

अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क

 अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शकगतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहेनागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.

 

00000

 

वृत्त क्र. 1768

 

गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा.

 

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण

 

छत्रपती संभाजीनगरदि.२७ (विमाका) सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहेया माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेदरम्यान, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहेज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहेतयाची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

 

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे  कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण  रसायने आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफइमाव कल्याण मंत्री अतुल सावेविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेराज्यसभा सदस्य खासदार डॉभागवत कराडखासदार सांदिपान भुमरेमदार सतिष चव्हाणमदार संजय केणेकरमदार नारायण कुचेमदार अनुराधा चव्हाणमदार संजना जाधववैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमारवैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकरसंचालक डॉअजय चंदनवाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉशिवाजी सुक्रेराज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्माराज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉअरविंद गायकवाड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेछत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीम सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहेयाचे समाधान आहेराज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहेजीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहेकर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशनकीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहेआधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहेट्रु बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहेत्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहेया उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होतेदेशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहेमात्र आता छत्रपती संभाजीनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली असून मराठवाड्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 


 

छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत कर्करोग सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाकडून सहाय्य मिळावेयासाठी 2016 मध्ये येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलात्यानुसार आवश्यक कार्यवाही करून

अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.

 

00000

 


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi