Monday, 9 March 2026

Integrated Double-Decker Flyover in front of Savitribai Phule Pune University opened for public

 Integrated Double-Decker Flyover in front of Savitribai Phule Pune University opened for public

Major relief from traffic congestion; Pune’s development to accelerate with strong infrastructure

– Chief Minister Devendra Fadnavis

 

Pune, March 8: Chief Minister Devendra Fadnavis said that robust infrastructure is essential for a rapidly growing city like Pune and the government is implementing multi-dimensional planning to free the city from traffic congestion.

The integrated double-decker flyover in front of Savitribai Phule Pune University was inaugurated on Sunday through a virtual system by Chief Minister Fadnavis. He was speaking on the occasion.

Deputy Chief Minister and Pune District Guardian Minister Sunetra Ajit Pawar, Union Minister of State for Civil Aviation Murlidhar Mohol, Minister of State Madhuri Misal, Mayor Manjusha Nagpure, MLA Siddharth Shirole, PMRDA Commissioner Dr. Yogesh Mhase, and Additional Municipal Commissioner of Pune Municipal Corporation Prithviraj B. P. were present on the occasion.

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव

 सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव

-         मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

 

मुंबईदि.८ : महिलांचा सामाजिकआर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग वाढवून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच विविध क्षेत्रांत समान संधी उपलब्ध करून देणे यासाठी महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे. विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केलेल्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र हा विशेष सन्मान सोहळा  ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजतायशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननरीमन पॉईंटमुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती असेल.

या कार्यक्रमाला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेउपसभापती डॉ.  नीलम गोऱ्हेलोकसभा सदस्य अरविंद सावंतविधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात अनाथ प्रमाणपत्र प्राप्त महिलाबालगृहात राहिलेल्या महिलाशक्ती सदननिरीक्षण गृहमहिला आश्रम व महिला वसतिगृहातील महिला तसेच अंगणवाडी सेविका अशा विविध घटकांतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. या महिलांनी समाजात प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याचा सन्मान करून इतर महिलांनाही प्रेरणा देण्याच उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

००००

Sunday, 8 March 2026

राज्यातील वन व वृक्षआच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी वृक्षलागवडीचा

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्यातील वन व वृक्षआच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून पर्यावरणीय समतोल राखत शाश्वत विकास साधणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. आजच्या युगात विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संघर्ष नाहीतर दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे नेणे हीच काळाची गरज आहे. राज्याचा विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाच्या संरक्षणाशी कोणताही तडजोड होऊ शकत नाही. 

पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर

 पर्यावरण आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर

तीनशे कोटी  वृक्षलागवडीचे लक्ष्य; विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.८ : पर्यावरणाचे संर्वधन आणि  विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर आहे.  राज्यात वृक्ष व वनक्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी (३ अब्ज) वृक्षलागवडीचा संकल्प राज्य शासनाने केला असून यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईतील हॉटेल सहारा येथे नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि अमेनिटी ट्री केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुस-या आंतरराष्ट्रीय आर्बोरीकल्चर परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे,अमेनिटी ट्री केअर फाऊंडेशनचे वैभव राजे यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.  

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्यातील वन व वृक्षआच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून पर्यावरणीय समतोल राखत शाश्वत विकास साधणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. आजच्या युगात विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संघर्ष नाहीतर दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे नेणे हीच काळाची गरज आहे. राज्याचा विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाच्या संरक्षणाशी कोणताही तडजोड होऊ शकत नाही. 

विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारा समोर व गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली

 पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवरआकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पुणे व परिसरासाठी दोन चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) आणि इतर सेवांना बळ दिले जात असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पुणे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’चे (जीसीसी) महत्त्वाचे केंद्र

 पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमाहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठ्या वाढीनंतर आता पुणे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) महत्त्वाचे केंद्र बनत आहे. गेल्या वर्षभरात देशातील सर्वाधिक जीसीसी स्पेस पुण्यात विकसित झाली असून त्यामुळे शहराचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व आणखी वाढले आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे काही मोठ्या शहरांच्या विकासाची गती मंदावल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. त्यामुळे पुणे शहराला डी-कंजेस्ट’ करणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूलग्रेड सेपरेटरभुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi