Monday, 16 February 2026

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी

 पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी

-         पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

·         यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये

 

मुंबईदि. १६ : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे करावी. डोंगरी महोत्सवाचे एप्रिल मध्ये आयोजन करावे, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.

अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी

 अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली असून प्रवेश नियंत्रण कडक ठेवावेवाहनतळ व्यवस्था उचित असावी तसेच सुरक्षास्वच्छता व आपत्कालीन सेवा पूर्णतः सज्ज ठेवाव्यातअसे स्पष्ट निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

 

विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य; गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे

 विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य;

गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे

- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

 अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 पूर्वतयारीसंदर्भात बैठक

 

मुंबईदि. १६ : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरळीतसुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावेया दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावेअसे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

 

विधानभवनयेथे 2026 च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसंदर्भात बैठक सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अधिवेशन काळात सुव्यवस्था आणि सुरक्षितता याबाबत  दक्षता घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

बैठकीत सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनावाहनतळ व्यवस्थाअधिवेशन कालावधीतील अनुभवी डॉक्टरांची उपलब्धतावैद्यकीय सुविधाउपहारगृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जाउपहारगृहातील स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणीविधानभवन परिसरातील स्वच्छताघनकचरा व्यवस्थापनअखंडित पाणीपुरवठादूरध्वनी व इंटरनेट सुविधारेल्वे आरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्था या सर्व विषयांसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला

इस विचार-विमर्श सत्र का उद्घाटन एआई विषय पर आधारित

 इस विचार-विमर्श सत्र का उद्घाटन एआई विषय पर आधारित विशेष वीडियो प्रस्तुति से होगा। राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्षा विजया रहाटकर आर्थिक शक्ति: साझा समृद्धि के लिए राष्ट्रीय अनिवार्यता विषय पर मार्गदर्शन देंगी। यूनिटार की निदेशक मिहोको कुमामोटो समावेशी और समृद्ध भविष्य के लिए स्थानीय क्षमता निर्माण विषय पर अपने विचार रखेंगी। अंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आईटीयू) की क्षेत्रीय निदेशक अत्सुको ओकुदा लैंगिक डिजिटल विभाजन को कम करने के लिए महिला सशक्तिकरण विषय पर संबोधित करेंगी।

पैनल चर्चा में विजया रहाटकर महानगरों के बाहर की महिलाओं के सशक्तिकरण हेतु प्राथमिकताएंकौशल विकासवित्तीय सहायता और सुरक्षा संबंधी मुद्दों पर चर्चा करेंगीजबकि अत्सुको ओकुदा एशिया-प्रशांत अनुभव के आधार पर डिजिटल विभाजन कम करने के उपायों पर प्रकाश डालेंगी। बृजेश सिंह महिला उपयोगकर्ताओं के लिए साइबर जोखिम और सुरक्षा संबंधी खामियां विषय पर विचार व्यक्त करेंगेवहीं कार्तिक शाह रचनात्मक क्षेत्र में एआई के अवसर और चुनौतियां विषय पर अपनी भूमिका प्रस्तुत करेंगे। परिसंवाद के पश्चात उपस्थितजनों के साथ प्रश्नोत्तर सत्र आयोजित किया जाएगा।

इस सत्र में महानगरों से बाहर की महिलाओं को एआई के माध्यम से आर्थिक सशक्तिकरण कैसे प्रदान किया जाएमहिला उद्यमियों के लिए साइबर सुरक्षा की किन कमियों को तत्काल दूर करना आवश्यक हैतथा रचनात्मक अर्थव्यवस्था में एआई से उत्पन्न अवसरों और चुनौतियों का सामना किस प्रकार किया जाएइन विषयों पर गहन चर्चा की जाएगी। इस कार्यक्रम की संकल्पना एवं समन्वय सलोनी लाखिया (यूनिटार) और आकांक्षा शर्मा (आईटीयू) ने किया है।

दिल्ली में ‘इंडिया एआई इम्पैक्ट समिट’ में महिला नेतृत्व वाली समृद्धि के लिए रूपरेखा प्रस्तुत की जाएगी

  

दिल्ली में इंडिया एआई इम्पैक्ट समिट’ में महिला नेतृत्व वाली समृद्धि के लिए रूपरेखा प्रस्तुत की जाएगी

 

मुंबईदिनांक 16 : दिल्ली स्थित भारत मंडपम में आयोजित इंडिया एआई इम्पैक्ट समिट’ में महिला नेतृत्व आधारित समृद्धि के लिए एक सर्वसमावेशी रूपरेखा प्रस्तुत की जाएगी। यह सत्र राष्ट्रीय महिला आयोग (NCW), अंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) और संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थान (UNITAR) के संयुक्त तत्वावधान में आयोजित किया गया है। इसमें कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) क्षेत्र में उपलब्ध अवसरोंकौशल विकासडिजिटल उद्यमिता और आर्थिक स्वावलंबन जैसे विषयों पर विशेष जोर दिया जाएगा। यह सत्र 16 फरवरी 2026 को दोपहर 3:30 बजे भारत मंडपमकक्ष क्रमांक में आयोजित होगा।

महानगरांपलीकडील महिलांना एआयच्या माध्यमातूनआर्थिक सक्षमता

 महानगरांपलीकडील महिलांना एआयच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता कशी मिळवून देता येईलमहिला उद्योजिकांसाठी सायबर सुरक्षिततेतील कोणत्या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक आहेतसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेत एआयमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा कसा सामना करावाया मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या “आर्थिक शक्ती: सामायिक

 चर्चासत्राचे उद्घाटन एआय विषयावरील विशेष व्हिडिओ सादरीकरणद्वारे होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या “आर्थिक शक्ती: सामायिक समृद्धीसाठी राष्ट्रीय अपरिहार्यता” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. युनिटारच्या संचालिका मिहोको कुमामोटो “समावेशक आणि समृद्ध भविष्यासाठी स्थानिक क्षमता विकास” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका अत्सुको ओकुदा या “लैंगिक डिजिटल दरी कमी करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण” या विषयावर उद्‌बोधन करणार आहेत. पॅनल चर्चेमध्ये विजया रहाटकर ह्या महानगरांबाहेरील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्यक्रम, कौशल्यविकास, वित्तपुरवठा व सुरक्षिततेवरील भूमिका या विषयावर तर अत्सुको ओकुदा ह्या आशिया-पॅसिफिक अनुभवातून डिजिटल दरी कमी करण्याच्या उपाययोजना या विषयावर चर्चा करतील. तसेच ब्रिजेश सिंह हे “महिला वापरकर्त्यांसाठी सायबर धोके व सुरक्षिततेतील पोकळी” या विषयावर तर कार्तिक शाह हे “सर्जनशील क्षेत्रातील एआय संधी व आव्हाने” या विषयावर भूमिका मांडणार आहेत. परिसंवादानंतर उपस्थितांसोबत प्रश्नोत्तर सत्र होणार आहे.


या चर्चासत्रात महानगरांपलीकडील महिलांना एआयच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता कशी मिळवून देता येईल, महिला उद्योजिकांसाठी सायबर सुरक्षिततेतील कोणत्या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक आहे, तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेत एआयमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा कसा सामना करावा, या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.

Featured post

Lakshvedhi